शहापूर शहरातील चौकांच्या नामफलकांची दुरावस्था

नूतनीकरणासाठी नगराध्यक्षांनी वेधले मुख्याधिकारी यांचे लक्ष शहापूर (शामकांत पतंगराव) : शहापूर तालुक्याच्या जडणघडणीत ज्यांचे योगदान आहे अशा थोर समाजरत्नांच्या स्मरणार्थ शहरातील विविध चौकांत नामफलक लावण्यात आले आहेत.त्यांची दुरावस्था झाली असून … Continue reading शहापूर शहरातील चौकांच्या नामफलकांची दुरावस्था